TRENDING:

चॅटिंग करताना सहज म्हणता Hmm; पण याचा अर्थ आणि फुलफॉर्म माहिती आहे का?

Last Updated:
सोशल मीडियावर चॅटिंग करताना होकार म्हणून Hmm शब्द वापरला जातो. पण याचा फुलफॉर्म अनेकांना माहिती नाही आहे.
advertisement
1/5
चॅटिंग करताना सहज म्हणता Hmm; पण याचा अर्थ आणि फुलफॉर्म माहिती आहे का?
कुणासोबतही चॅट करताना आपण Hmm हा शब्द वापरतो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चॅट करताना याचा वापर जास्त होऊ लागला आहे. दोन परिस्थितीत हा शब्द वापरला जातो.
advertisement
2/5
सामान्यपणे होकार दर्शवण्यासाठी आपण हा शब्द वापरतो. तर दुसरं म्हणजे एखाद्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं आणि ती विचारली आश्चर्यकारक प्रतिक्रिया म्हणून हा शब्द वापरला जातो.
advertisement
3/5
आता कुणी Hmm म्हटलं तर त्यावर रिप्लाय काय द्यायचा? तर हे पूर्ण चॅटिंगवर अवलंबून आहे. कुणी तुम्हाला काही विचारलं तर होकार म्हणून हो द्या. जर समोरच्याने तुम्ही सांगितलेल्या एखाद्या गोष्टीवर आश्चर्यचकीत होऊन Hmm म्हटलं तर त्या व्यक्तीला ती गोष्ट स्पष्ट करून सांगा.
advertisement
4/5
Hmm हा चॅटिंगमध्ये वापरला जाणारा फक्त एक शब्द आहे. चॅटिंगमध्ये तसा त्याचा काही फुलफॉर्म नाही. पण काही शब्द पाहिले तर त्याचा शॉर्टफॉर्म Hmm होतो.
advertisement
5/5
या शब्दाचा शॉर्टफॉर्म आहे Hmm : Hug Me More, Hail Mary Mallon, Hatch Mott MacDonald, Houston Maharashtra Mandal, HART Multiplexer Master, Human Mechanic Method, Help Move Mountains, Heroes of Might and Magic, Healy Malhotra Mo, Halvorson Model Management, Helical Mesoporous Materials, Hidden Markov Model, Helicopter Marine Medium, High Mode Multiples, High Molecular Mass, Heavy meromyosin, Hot Man Meat, Highend Model Master, Marine Medium Helicopter Squadron, Hardware Maintenance Manual
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
चॅटिंग करताना सहज म्हणता Hmm; पण याचा अर्थ आणि फुलफॉर्म माहिती आहे का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल