TRENDING:

General Knowledge : 'Lakh' की 'Lac' कोणता शब्द बरोबर? चेकमध्ये काय लिहायचं?

Last Updated:
असाच एक शब्द आहे lakh, 100000 ही झाली संख्या पण याला जेव्हा इंग्रजीत लिहावं लागतं तेव्हा मात्र याच्या वेगवेगळ्या स्पेलिंगमुळे लोक गडबडतात.
advertisement
1/8
General Knowledge : 'Lakh' की 'Lac' कोणता शब्द बरोबर? चेकमध्ये काय लिहायचं?
कधीकधी लोक शब्द, संख्या किंवा वाक्यामध्ये एवढे गोंधळतात की अशावेळी काय बरोबर किंवा काय चुक हे लोकांना कळत नाही.
advertisement
2/8
असाच एक शब्द आहे lakh, 100000 ही झाली संख्या पण याला जेव्हा इंग्रजीत लिहावं लागतं तेव्हा मात्र याच्या वेगवेगळ्या स्पेलिंगमुळे लोक गडबडतात.
advertisement
3/8
lakh आणि Lac अशा दोन स्पेलिंग आहेत, अशावेळी शक्यतो चेकवर लिहिताना म्हणजेच बँकेचा व्यवहार करताना ही संख्या शब्दात कशी लिहायची? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. अशा परिस्थितीत काय बरोबर किंवा चुक हे समजून घेऊ.
advertisement
4/8
रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाइननुसार चेक लिहिताना दोन प्रकारचे स्पेलिंग एकाच वेळी वापरले जाऊ शकत नाही. मग अशावेळी बरोबर काय?
advertisement
5/8
तर बँकांच्या मूलभूत मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार चेकवर इंग्रजीमध्ये 'LAKH' हा शब्द वापरला जावा.
advertisement
6/8
'lakh' हा अधिकृत बँकिंग परिभाषेत योग्य शब्द आहे आणि तोच वापरला पाहिजे. त्यामुळे RBI च्या वेबसाईटवर आणि बँकांनी जारी केलेल्या सर्व चेकवर 'LAKH' लिहिलेले असते 'Lac' नाही.
advertisement
7/8
असं म्हणतात Lac लिहिल्यास तुमचा धनादेश रद्द होईल, पण असे अजिबात नाही, हे देखील वैध असेल. पण Lac लिहिणं हे योग्य प्रॅक्टिस नाही.
advertisement
8/8
वास्तविक, Lac हा एक पदार्थ आहे, परंतु बोली भाषेत,'lakh'चा वापर गणनेसाठी केला जातो, म्हणून तो बँकांकडून स्वीकारला जातो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : 'Lakh' की 'Lac' कोणता शब्द बरोबर? चेकमध्ये काय लिहायचं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल