General Knowledge : भारतातील अशी नदी ज्यातून वाहातं सोनं, माहितीय का नाव?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Which river is known as the gold river : अजूनही सोन्याचा भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण तुम्हाला माहितीय का की भारतात एक अशी नदी आहे ज्यामधून सोनं वाहातं?
advertisement
1/7

सोनं हा भारतातील सर्वात महागडा धातू आहे. जानेवारी महिन्यात सोन्याचा भाव 83 हजार 545 रुपये होता.
advertisement
2/7
अजूनही सोन्याचा भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण तुम्हाला माहितीय का की भारतात एक अशी नदी आहे ज्यामधून सोनं वाहातं?
advertisement
3/7
तुम्हाला आश्चर्य वाटत असलं तरी देखील हे खरं आहे, भारतात अशी एक नदी आहे.
advertisement
4/7
खरंतर भारतात लहान मोठ्या अनेक नद्या आहेत. ज्या त्यांच्या आजूबाजूच्या भागांना सौंदर्य आणि जैवविविधता पुरवतात. शिवाय आजूबाजूचा भाग समृद्ध रहातो.
advertisement
5/7
पण एक अशी नदीही भारतात आहे जी आपल्या पाण्यातून सोनं वाहून आणते, ज्यामुळ ती समुद्धच नाही तर एखाद्याला श्रीमंत देखील बनवू शकते.
advertisement
6/7
या नदीचं नाव आहे, 'स्वर्णरेखा'. ही नदी सोनं वाहून आणते म्हणून या नदीला स्वर्णरेखा म्हणतात.
advertisement
7/7
ही नदी झारखंड, वेस्ट बंगाल आणि ओडीसा या तीन राज्यातून वाहाते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : भारतातील अशी नदी ज्यातून वाहातं सोनं, माहितीय का नाव?