General Knowledge : यमुना नदीचा उगम कुठून होतो? भारतातील 'या' महत्वाच्या नदीबद्दल क्वचितच कोणाला असेल ठावूक
- Published by:Devika Shinde
Last Updated:
यमुना नदीबद्दल जर तुम्हाला विचारलं की यमुना नदीचा उगम कोठून झाला तर तुम्हाला उत्तर द्यायला येईल?
advertisement
1/8

भारत हा नद्यांच्या देश आहे. आपल्याकडे जवळ-जवळ सगळ्याच राज्यातून एक तरी नदी वाहाते.
advertisement
2/8
महाराष्ट्राला तर नद्यांचं वरदान आहे. इथे सह्याद्रीपर्वतांमुळे लहान मोठ्या अशा अनेक नद्या वाहतात.
advertisement
3/8
देशातील काही प्रमुख नद्यांचं नाव घ्यायचं झालं तर त्यात गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, कृष्णा, नर्मदा, ब्रम्हपुत्रा या नंद्यांचा समावेश आहे.
advertisement
4/8
पण या नद्यांपैकी एक यमुना नदीबद्दल जर तुम्हाला विचारलं की यमुना नदीचा उगम कोठून झाला तर तुम्हाला उत्तर द्यायला येईल?
advertisement
5/8
खरंतर हा एक जनरल नॉलेज प्रश्न आहे. जो आपल्या शाळेच्या अभ्यासक्रमात देखील शिकवला गेला आहे. पण फार कमी लोकांना त्याचं उत्तर आठवत असेल.
advertisement
6/8
काहींच्या तर तोंडावर उत्तर असेल, पण असं बोलता येत नसेल. बरोबर ना?
advertisement
7/8
खरंतर यमुना नदीचा उगम यमुनोत्री ग्लेशियरमधून होतो. हे ग्लेशिअर 6,387 मीटर (20,955 फूट) उंचीवरील बंदरपुच्छ शिखर उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात आहे.
advertisement
8/8
यमुना नदीच्या प्रवाहाबद्दल बोलायचं झालं तर ती उत्तराखंड → उत्तर प्रदेश → दिल्ली → हरियाणामध्ये जाऊन मग शेवटी गंगेत मिळते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : यमुना नदीचा उगम कुठून होतो? भारतातील 'या' महत्वाच्या नदीबद्दल क्वचितच कोणाला असेल ठावूक