TRENDING:

हॉटेलचं रेटिंग कसं ठरवलं जातं? 5 स्टार आणि 7 स्टार हॉटेलमध्ये फरक काय?

Last Updated:
कोणत्याही हॉटेलचं रेटिंग कसं ठरवलं जातं? याविषयी जाणून घेऊया.
advertisement
1/6
हॉटेलचं रेटिंग कसं ठरवलं जातं? 5 स्टार आणि 7 स्टार हॉटेलमध्ये फरक काय?
कोणत्याही हॉटेलचं रेटिंग कसं ठरवलं जातं? याविषयी जाणून घेऊया.
advertisement
2/6
पर्यटन मंत्रालयाची एक समिती हॉटेल्सना रेटिंग देत असते.
advertisement
3/6
1 स्टार आणि 2 स्टार हॉटेलमध्ये ग्राहकांना मूलभूत सुविधा मिळतात.
advertisement
4/6
3 स्टार आणि 4 स्टार हॉटेलमध्ये एसी रुम्स, मोठे बाथरुम आणि इंटरनेटची सुविधा असते.
advertisement
5/6
5 स्टार हॉटेलचे भाडे जास्त असून सुविधाही जास्त असतात. 5 स्टारमध्ये बार, जिम, स्विमिंग पूल असतात.
advertisement
6/6
संपूर्ण जगात 7 स्टार हॉटेल्स कमी आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
हॉटेलचं रेटिंग कसं ठरवलं जातं? 5 स्टार आणि 7 स्टार हॉटेलमध्ये फरक काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल