World Travel : संपूर्ण जग चालत फिरायचं तर किती दिवस लागतील?
- Published by:Priya Lad
Last Updated:
World travel by walking : अशी बरीच ठिकाणं आहेत जिथं लोक चालत फिरतात. संपूर्ण जग पायी फिरायचं म्हटलं तर मग त्यासाठी किती दिवस लागतील याचा तुम्ही विचार केला आहे का?
advertisement
1/5

संपूर्ण जग फिरावं असं कुणाला वाटत नाही. पण जग फिरायचं म्हटलं तर त्यासाठी पैसेही हवेत. कित्येक लोक असे आहेत ज्यांना जग फिरायची इच्छा आहेत, पण तितके पैसे नाहीत म्हणून त्यांचं हे स्वप्न स्वप्नचं राहतं. मग जर जग पायी फिरायचं झालं तर...
advertisement
2/5
एका कमर्शिअल फ्लाइटने जग फिरायचं झालं तर जवळपास 7 दिवस लागतील. पण अशा पद्धतीने तुम्ही फक्त त्या देशात पाय ठेवू शकता संपूर्ण देश नीट फिरू शकत नाही. जगातील फक्त महत्त्वाची शहरं फिरायची झाली तर प्रायव्हेट जेटने 3 दिवस लागतील.
advertisement
3/5
कारने संपूर्ण जग फिरायचं तर 3-6 महिने लागतील. तरी समुद्रापलीकडे असलेले देश तुम्ही कारने फिरू शकत नाहीत.
advertisement
4/5
समुद्रातून जायचं म्हणजे बोट हवी आणि बोटीने जग फिरायचं झालं तर 3 ते 5 वर्षे लागतील. या प्रवासाचा कालावधीसुद्धा तुमचा मार्ग, स्टॉप्स आणि हवामानावरही अवलंबून आहे.
advertisement
5/5
आता पायी जग फिरायचं झालं तर यासाठी तुम्हाला 10 ते 20 वर्षे लागतील. टॉम टुर्किक नावाची एक व्यक्ती पायी जग फिरली आहे, तो 7 वर्षांत संपूर्ण जग फिरला. त्याने यावर पुस्तकही लिहिलं आहे.