General Knowledge : पाकिस्तानातील लोक भारताला काय म्हणतात?
- Published by:Priya Lad
Last Updated:
भारत आणि पाकिस्तान एकमेकांचे शत्रू देश. भारतीय लोक पाकिस्तानला खूप नावं ठेवतात. मग पाकिस्तानात भारताला काय म्हणत असतील, कोणत्या नावाने ओळखत असतील याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
advertisement
1/9

भारत आणि पाकिस्तान सुरुवातीला एक देश होते. पण स्वातंत्र्यानंतर दोन्ही देश वेगळे झाले.
advertisement
2/9
दोन्ही देशांमधील बहुतेक नागरिकांमध्ये एकमेकांबद्दल आता शत्रुत्वाची भावना आहे.
advertisement
3/9
पाकिस्तानातील लोकामध्ये भारताबाबत आणि भारतातील लोकांमध्ये पाकिस्तानाबाबत नकारात्मकताच आहे.
advertisement
4/9
जसं भारतात पाकिस्तानाबाबत नकारात्मक विचार केले जातात, तसंच पाकिस्तानातही होतात.
advertisement
5/9
पाकिस्तानात भारताला कोणत्या नावाने हाक मारत असतील, काय म्हणत असतील तुम्ही कधी विचार केला आहे का?
advertisement
6/9
प्राचीन काळात भारताला भारतवर्ष, आर्यावर्त, हिंदुस्तान, हिंद, जन्मूद्विप अशा नावानंही ओळखलं जात होतं.
advertisement
7/9
सामान्यपणे बहुतेक देशांमध्ये भारताला हिंदुस्तान आणि इंडिया असं म्हटलं जातं.
advertisement
8/9
मग पाकिस्तानात भारताला काय म्हणत असतील तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
9/9
माहितीनुसार पाकिस्तानातील लोक भारताला हिंदुस्तान किंवा इंडिया बोलतात.