महिलांच्या गर्भातील अंड्यापर्यंत पोहोचण्यासाठी खरंच रेस लावतात स्पर्म?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Sperm meet egg : माणसांमध्ये प्रजनन कसं होतं, याचे कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत. बहुतेक व्हिडीओ पुरुषांचे स्पर्म महिलांच्या गर्भातील अंड्यापर्यंत पोहोचण्यासाठी पळताना दिसतात. पण खरंच असं असतं का?
advertisement
1/7

प्रजनन प्रक्रियेचे व्हिडीओ पाहिले तर स्पर्ममध्ये अंड्यापर्यंत पोहोचण्यासाठी जणू रेसच लागलेली असते. आता हे सगळं आपण व्हिडीओमध्ये पाहतो. पण प्रत्यक्षातही खरंच असंच होतं का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच.
advertisement
2/7
विज्ञानानुसार याचं उत्तर हो आणि नाही असं दोन्ही आहे.असं म्हणतात की जे शुक्राणू शक्तिशाली असतात तेच अंड्यापर्यंत पोहोचतात आणि मोजकेच अंड्यात प्रवेश करतात.
advertisement
3/7
70 टक्के शुक्राणू गर्भाशयाचे प्रवेशद्वार पार करू शकत नाहीत. फॅलोपियन ट्युबला अटॅच होऊन थांबलेले शुक्राणूपैकी हेल्दी स्पर्मच पुढे जातात. खराब शुक्राणी ट्युबमधून बाहेर पडू शकत नाही.
advertisement
4/7
फक्त 1 ते 3 टक्के शुक्राणूच अंड्यापर्यंतच पोहोचतात. बाकी बाहेर जातात किंवा महिलांची इम्युन सेल त्यांना खाते.
advertisement
5/7
पण पहिला शुक्राणू पोहोचेल त्यामुळे गर्भधारणा होईलच असं नाही. शुक्राणू परिपक्व होण्यासाठी वेळ लागतो.
advertisement
6/7
या संपूर्ण प्रक्रियेत सगळ्यात मोठी भूमिका महिलांच्या प्रजजन मार्गाची आहे. शुक्राणू तरंगतात पण खरी हालचाल महिलांत्या शरीरातील आकुंचन आणि प्रसरणामुळे होते.,
advertisement
7/7
अंडं स्वतः हलत नाही. छोटे छोटे केसांसारखे असणाऱ्या संरचना त्यांना ढकलतात. याच्या उलट प्रवाहात शुक्राणूंना तरंगावं लागतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
महिलांच्या गर्भातील अंड्यापर्यंत पोहोचण्यासाठी खरंच रेस लावतात स्पर्म?