TRENDING:

Smartwatch बनवणाऱ्यानेच ते घड्याळ आपल्या हातातून काढून टाकलं; सांगितलं Shocking कारण

Last Updated:
Smartwatch : बरेच लोक स्मार्टवॉच वापरतात. ज्याने हा स्मार्टफोन बनवण्यात मदत केली, त्या व्यक्तीने मात्र आता हे स्मार्टवॉच वापरणं बंद केलं आहे. यामागील कारणही सांगितलं आहे.
advertisement
1/5
स्मार्टवॉच बनवणाऱ्यानेच ते घड्याळ आपल्या हातातून काढून टाकलं; शॉकिंग कारण
आजकाल बरेच लोक स्मार्टवॉच वापरतात. ज्यामुळे आरोग्यावरही लक्ष ठेवलं जातं. –वेगवेगळ्या कंपनीचे स्मार्टवॉच आहेत, पण त्याच अ‍ॅपल वॉच फेमस. पण हेच स्मार्टवॉच बनवणाऱ्या कंपनीच्या माजी इंजिनीअरने मात्र आता हे घड्याळ आपल्या हातातून काढून टाकलं आहे. यामागील त्याने कारण सांगितलं तेसुद्धा शॉकिंग आहे.
advertisement
2/5
रे फर्नांडो असं या इंजिनीअरचं नाव. त्यांनी सांगितलं, अ‍ॅपल वॉचने त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणले. जेव्हा त्याने पहिल्यांदा घड्याळ घातलं तेव्हा त्यांना मिनिटा मिनिटाला अलर्ट मिळत होते की त्याचं वजन वाढत आहे. घड्याळामुळे त्यांनी स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी एक वेळापत्रक तयार केले आणि अनेक वर्षे त्यांच्या सूचनांचं पालन केलं.
advertisement
3/5
पण कालांतराने घड्याळ वापरण्याचा त्यांचा अनुभव बदलू लागला. हे घड्याळ त्यांच्यासाठी त्रासदायक बनलं. त्यांना ते आपलं आयुष्य स्वतःच्या इच्छेनुसार नाही तर मशीन्सनुसार चालवले जात आहे.  जरी तो स्वतः त्यावर नियंत्रण ठेवू शकत असला तरी, त्याने सतत सेटिंग्ज बदलण्यापेक्षा स्वतःला त्यापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला.
advertisement
4/5
रेने सांगितलं, जेव्हा त्याने अ‍ॅपल वॉच घालणं बंद केलं तेव्हा त्याला सुरुवातीला खूप विचित्र वाटलं. त्याला एक तोटा जाणवला, पण लवकरच हे नुकसान आरामात बदललं.
advertisement
5/5
आता तो म्हणतो की तो मोकळा आहे, प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवण्याची गरज नाही. त्याने दररोज किती चालावं, काय खावं,किती काम करावं आणि आरोग्याशी संबंधित कोणत्या घटकांवर विशेष लक्ष दिलं पाहिजे, हे त्याला समजतं. तो अ‍ॅपल वॉचची अजिबात टीकाकरत नाही. हा बदल त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित आहे, कोणत्याही व्यावसायिक दबावाशी नाही, हेसुद्धा त्याने स्पष्ट केलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Smartwatch बनवणाऱ्यानेच ते घड्याळ आपल्या हातातून काढून टाकलं; सांगितलं Shocking कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल