TRENDING:

छतातून आवाज, रात्र होताच वाढायचा, छत उचलताच कुटुंब काय सगळ्यांच्याच अंगावर काटा

Last Updated:
एका घराच्या छतावरून दिवसभर आवाज यायचाच पण रात्रीचा हा आवाज वाढू लागला. या आवाजामुळे कुटुंबाला झोपही लागत नव्हती. शेवटी छत उचलल्यावर जे दृश्य दिसलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
advertisement
1/5
छतातून आवाज, रात्र होताच वाढायचा, छत उचलताच कुटुंब काय सगळ्यांच्याच अंगावर काटा
छतावरून कधी आवाज आला की छतावर कुत्रे, मांजर किंवा मोठे उंदीर असावेत असं आपल्याला वाटतं. हे आपल्यासाठी सामान्य झालं आहे. एका घराच्या छतावरही असाच आवाज येत होता पण त्याचं कारण मात्र धक्कादायक होतं.
advertisement
2/5
दिवसा कुटुंबाला काही आवाज ऐकू येत होते.  पण तो कमी असायचा. जशी रात्र व्हाययची तसा हा आवाज वाढायचा. हे काहीतरी विचित्र आहे, असा संशय कुटुंबाला आला.
advertisement
3/5
घरात राहणाऱ्या कुटुंबाला सुरुवातीला हा आवाज घराबाहेरून येत आहे, असं त्यांना वाटलं. पण रात्रीच्या वेळी हा आवाज वाढू लागला. शेवटी तो छतावरूनच येत असल्याचं समजलं.
advertisement
4/5
म्हणून शेवटी त्यांनी छत काढण्याचा निर्णय घेतला. दिवसाढवळ्या त्यांनी छत काढून पाहिलं तर दृश्य पाहून धक्काच बसला.
advertisement
5/5
छताखाली वटवाघूळांची फौज होती. बांबू आणि शेडमधील अंधारलेल्या भागात वटवाघळांचे एक संपूर्ण कुटुंब राहत होते. त्यातून शेकडो वटवाघुळं बाहेर आली. छत हटवताच ती पळू लागली. (सर्व फोटो : @pubityearth इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
छतातून आवाज, रात्र होताच वाढायचा, छत उचलताच कुटुंब काय सगळ्यांच्याच अंगावर काटा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल