Pakistan Train Hijack : जिथं ट्रेन हायजॅक झाली त्या बलुचिस्तानात हिंदू किती आहेत?
- Published by:Priya Lad
Last Updated:
पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात मंगळवारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने ट्रेन हायजॅक केली. यानंतर बलुचिस्तान चर्चेत आलं आहे. इथं किती हिंदू राहतात माहिती आहे का?
advertisement
1/5

बलुचिस्तानात 400 पेक्षा जास्त प्रवाशांनी भरलेली ट्रेन हायजॅक करण्यात आली आहे. त्यानंतर बलुचिस्तान चर्चेत आलं आहे.<span style="background-color: var(--global--color-background); color: var(--global--color-primary); font-family: var(--global--font-secondary); font-size: var(--global--font-size-base);"> </span><span style="background-color: var(--global--color-background); color: var(--global--color-primary); font-family: var(--global--font-secondary); font-size: var(--global--font-size-base);"> </span><span style="background-color: var(--global--color-background); color: var(--global--color-primary); font-family: var(--global--font-secondary); font-size: var(--global--font-size-base);"> </span><span style="background-color: var(--global--color-background); color: var(--global--color-primary); font-family: var(--global--font-secondary); font-size: var(--global--font-size-base);"> </span>
advertisement
2/5
बलुचिस्तान मुस्लिम बहुसंख्याक प्रांत आहे. इथं मुस्लिम मोठ्या संख्येने आहेत. पण इथं दुसऱ्या नंबरची लोकसंख्या हिंदू धर्म मानणाऱ्यांची आहे.
advertisement
3/5
बलुचिस्तानमध्ये मुस्लीम लोकसंख्या जास्त आहे. इथं मुस्लिमांचं प्रमाण 99.28% आहे.
advertisement
4/5
2017 च्या जनगणनेनुसार इथं हिंदू अल्पसंख्याक आहेत. हिंदूंची लोकसंख्या 0.4% आहे. आकड्यात हे प्रमाण म्हणायचं तर 59,107 हिंदू आहेत आहे.
advertisement
5/5
पण पाकिस्तान हिंदू परिषदेच्या मते बलुचिस्तानमध्ये 117345 हिंदू आहेत. (सर्व फोटो : AI Generated)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Pakistan Train Hijack : जिथं ट्रेन हायजॅक झाली त्या बलुचिस्तानात हिंदू किती आहेत?