TRENDING:

Quiz : सकाळी 4, दुपारी 2, संध्याकाळी 3 पायांवर चालतो; 'तो' कोण?

Last Updated:
सकाळ, दुपार, संध्याकाळ अशी पायांची संख्या बदलणाऱ्या जीवाबाबत तुम्ही ऐकलं तरी आहे का? हा जीव कोण तुम्ही सांगू शकता का? तुम्हाला विश्वास बसणार नाही पण असा जीव आहे.
advertisement
1/5
Quiz : सकाळी 4, दुपारी 2, संध्याकाळी 3 पायांवर चालतो; 'तो' कोण?
सामान्यपणे आपण दोन पायांवर चालतो. माणसांना दोन पाय तर प्राण्यांना चार पाय असतात. काही असे जीव आहे ज्यांना चारपेक्षाही जास्त पाय असतात.
advertisement
2/5
पण असा जीव तुम्हाला माहिती आहे का? ज्याचे पाय सकाळी 4, दुपारी 3 आणि संध्याकाळी 3 होतात. पायांची संख्या बदलणारा हा जीव कोणता असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
advertisement
3/5
तुम्हाला विश्वास बसणार नाही 4,2,3 अशा पायांवर चालणारा जीव दुसरा तिसरा कुणी नाही तर माणूसच आहे. आता ते कसं? असं तुम्ही म्हणाल.
advertisement
4/5
याचं उत्तर असं की, इथं सकाळ म्हणजे बालपण, दुपार म्हणजे तारुण्य, संध्याकाळ म्हणजे म्हातारपण हे आयुष्यातील टप्पे आहेत.
advertisement
5/5
लहानपणी मूल गुडघ्यावर चालतं म्हणून त्याला 4 पाय असतात असं म्हणतात, तारुण्यात 2 पाय असतात आणि म्हातारपणात माणूस काठीच्या सहाय्याने चालतो म्हणून त्याला 3 पाय म्हणतात. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Quiz : सकाळी 4, दुपारी 2, संध्याकाळी 3 पायांवर चालतो; 'तो' कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल