Ramdan eid moon date : रमजान ईदला चंद्र का पाहतात? काय आहे याचं महत्त्व?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Ramdan eid moon : रमजान ईद साजरी करण्यासाठी चंद्र दिसण्याची तारीख पाहिली जाते. चंद्रदर्शन होईल त्याच दिवशी रमजान ईदची तारीख जाहीर केली जाते.
advertisement
1/5

रमजानचा शेवटचा आठवडा सुरू आहे. भारतात रमजान 2 मार्चपासून सुरू झाला आहे. त्यामुळे रमजान ईद म्हणजेच ईद उल फित्र 31 मार्च किंवा 1 मार्चला असेल.
advertisement
2/5
रमजान ईद कधी हे चंद्रावर अवलंबून आहे. भारतासह जगभरातील मुस्लिम समुदाय या दिवसाची आतुरनेते वाट पाहत असतं. आकाशाकडे डोळे लावून बसलेेल असतात.
advertisement
3/5
ईदला चंद्र पाहण्याची परंपरा खूप खास मानली जाते. पण रमजान ईद आणि चंद्राचा असा काय संबंध, रमजान ईदच्या दिवशी चंद्र का पाहतात, रमजान ईदला चंद्राचं महत्त्व काय, याचा तुम्ही की विचार केला आहे का?
advertisement
4/5
इस्लामिक कॅलेंडर चंद्रावर आधारित आहे. इस्लामिक कॅलेंडरचा नववा महिना रमजान तर दहावा महिना शव्वाल. ज्याच्या पहिल्या दिवशी ईद उल फित्र साजरी केली जाते.
advertisement
5/5
इस्लामिक कॅलेंडरमध्ये प्रत्येक नवीन महिना चंद्रदर्शनाने सुरू होतो. चंद्र महिना 29 किंवा 30 दिवसाने असल्याने ईदची तारीख दरवर्षी बदलते. धार्मिक विद्वानांनी चंद्र कधी दिसणार हे सांगितल्यानंतरच ईदची तारीख ठरते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Ramdan eid moon date : रमजान ईदला चंद्र का पाहतात? काय आहे याचं महत्त्व?