Ramayana Story : माता सीता प्रभू श्रीरामांंना त्यांच्या नावाने हाक मारायच्या नाही, मग काय म्हणायच्या?
- Published by:Priya Lad
Last Updated:
माता सीता ही प्रभू श्रीरामांना नावाने हाक मारायच्या नाहीत. मग त्या काळात सीता श्रीरामांना काय म्हणायच्या कधी विचार केला आहे का?
advertisement
1/7

भारतात पूर्वी पत्नी पतीचं नाव घेत नसत. आजही काही महिला नवर्याला नावाने हाक मारत नाहीत. मग त्या काळात सीता श्रीरामांना काय म्हणायच्या कधी विचार केला आहे का?
advertisement
2/7
माता सीता ही प्रभू श्रीरामांना नावाने हाक मारायच्या नाहीत. मग त्या काळात सीता श्रीरामांना काय म्हणायच्या कधी विचार केला आहे का?
advertisement
3/7
माता सीतेने जेव्हा पहिल्यांदा प्रभू रामांना पाहिलं तेव्हा त्यांनी त्यांना आपलं पती मानलं होतं. त्यांचा पती म्हणून स्वीकार केला.
advertisement
4/7
यावर माता पार्वतीने सीतेची राम तिचे पती व्हावेत ही इच्छा पूर्ण होण्यासाठी आशीर्वाद दिला.
advertisement
5/7
माता पार्वतीने भगवान रामांना करुणामय व्यक्ती म्हटलं. आणि ते प्रत्येकाच्या मनातील ओळखतात असं सांगितलं.
advertisement
6/7
यामुळेच माता सीता प्रभू रामांना करुणानिधान म्हणू लागल्या. तर श्रीराम सीतेला मृगनयनी म्हणत.
advertisement
7/7
ही माहिती सर्वसामान्य आध्यात्मिक माहितीवर आधारित आहे. न्यूज18मराठी याची पुष्टी करत नाही. (सर्व फोटो : प्रतीकात्मक, AI)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Ramayana Story : माता सीता प्रभू श्रीरामांंना त्यांच्या नावाने हाक मारायच्या नाही, मग काय म्हणायच्या?