Toilet Flush Button : 2 बटणचं टॉयलेट, एक पाणी फ्लश करण्यासाठी, मग दुसरं कशासाठी असतं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Toilet Flush Button : काही टॉयलेटमध्ये तुम्ही दोन फ्लश बटण पाहिले असतील. यातील एकाचा वापर तर तुम्हाला माहिती आहे पण दुसरा कशासाठी वापरतात माहिती आहे का?
advertisement
1/5

घर असो, मॉल असो, फिल्म थिएटर असो... प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे टॉयलेट पाहायला मिळतात. विशेषतः टॉयलेटचे फ्लशही वेगवेगळे असतात. टॉयलेटला फ्लश बटण असेल तर ते सामान्यपणे एक असतं पण काही टॉयलेटमध्ये दोन फ्लश बटणही तुम्ही पाहिले असतील.
advertisement
2/5
ड्युल फ्लश टॉयलेटमध्ये एक फ्लश बटण मोठा आणि एक लहान असतो. तसं या दोन्हीपैकी आपण एकच प्रेस करतो पण दुसऱ्याचा मग वापर काय हे अनेकांना माहिती नाही.
advertisement
3/5
मॉडर्न टॉयलेट्समध्ये असे दोन फ्लश बटण असतात. यातील एक बटण एक्झिट वॉल्व्हशी जोडलेला असतो. मोठं बटण प्रेस केल्यावर जवळपास 6 लीटर पाणी निघतं तर छोटं बटण दाबल्यावर 3 ते 4.5 लीटर पाणी निघतं.
advertisement
4/5
काही रिपोर्ट्सच्या मते जर एका घरात सिंगल फ्लशऐवजी ड्युएल फ्लश असेल तर संपूर्ण वर्षभरात जवळपास 20 हजार लीटर पाण्याची बचत होईल शकतं.
advertisement
5/5
ड्युल फ्लशचं इन्स्टॉलेशन नॉर्मल फ्लशपेक्षा महाग आहे पण यामुळे तुम्ही पाण्याची बचत करू शकता. तुमचं पाण्याचं बिलही कमी येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Toilet Flush Button : 2 बटणचं टॉयलेट, एक पाणी फ्लश करण्यासाठी, मग दुसरं कशासाठी असतं?