TRENDING:

मित्राकडून उधार घेतले हजार रुपये अन् साधा भाजीवाला बनला करोडपती, 11 कोटीची लॉटरी

Last Updated:
Vegetable seller borrow money from friend won lottery : साधा भाजीवाला लॉटरी खरेदी करायला त्याच्याकडे पैसे नव्हते. म्हणून त्याने मित्राकडून पैसे उधार घेतले आणि लॉटरी घेतली. त्यानंतर त्याचं नशीबच फळफळलं.
advertisement
1/5
मित्राकडून उधार घेतले हजार रुपये अन् साधा भाजीवाला बनला करोडपती, 11 कोटीची लॉटरी
राजस्थानमधील भटिंडा येथील कोटपुतली येथील हा भाजी विक्रेता, अमित सेहरा असं त्याचं नाव. त्याचा मित्र मुकेशसोबत तो पंजाबला गेला होता. ते भटिंडा इथं चहासाठी थांबले होते. त्यादरम्यान लॉटरीच्या तिकिटांबद्दल चर्चा सुरू झाली.
advertisement
2/5
मुकेशने सांगितलं त्याने अनेकदा लॉटरी काढली पण त्याला काही लागली नाही. त्याने अमितला त्याचं नशीब आजमवायला सांगितलं. पण अमितकडे पैसे नव्हते.
advertisement
3/5
अमितने मुकेशकडूनच 1 हजार रुपये उधार घेतले आणि दोन लॉटरी घेतल्या. एक त्याच्या नावाने आणि एक त्याच्या बायकोच्या नावाने. पंजाब राज्य लॉटरी, दिवाळी बम्पर 2025 मधील लॉटरीचं तिकीट खरेदी केलं.
advertisement
4/5
31 ऑक्टोबर रोजी लॉटरीचा निकाल आला. अमितने लॉटरी जिंकली होती. त्याने तब्बल 11 कोटी रुपयांचं बक्षीस जिंकलं.
advertisement
5/5
आपण 11 कोटी रुपये जिंकलो तर एक कोटी तुझ्या मुलीसाठी तुला देईन, असं वचन अमितने मुकेशला दिलं होतं आणि त्याने सांगितलं तसं केलं. आपलं वचन पूर्ण केलं. मुकेशने एक हजार दिले त्या बदल्यात अमितने त्याला 1 कोटी रुपये दिले. (सर्व फोटो : AI Generated)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
मित्राकडून उधार घेतले हजार रुपये अन् साधा भाजीवाला बनला करोडपती, 11 कोटीची लॉटरी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल