वॉशिंग मशीनला मराठीत काय म्हणतात? दररोज वापरता पण 99% टक्के लोकांना माहिती नाही उत्तर
- Published by:Priya Lad
Last Updated:
वॉशिंग मशीनचा वापर आपण कपडे धुण्यासाठी करतो. पण याला मराठीत काय म्हणतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
advertisement
1/5

मराठी भाषेत असे बरेच शब्द आहेत जे दुसर्या भाषेतील आहेत आणि ते जसेच्या तसे वापरतो किंवा बोलतो. इतर भाषेतील शब्दांपैकी एक म्हणजे वॉशिंग मशीन.
advertisement
2/5
वॉशिंग मशीन हा इंग्रजी शब्द आहे आणि तो तसाच म्हटला जातो. पण याला स्थानिक, बोलीभाषेत काय म्हटलं जातं माहिती आहे का?
advertisement
3/5
वॉशिंग मशीनला हिंदीत धावन यंत्र म्हणतात. मग याला मराठी शब्द काय असेल तुम्ही सांगू शकता.
advertisement
4/5
इंटरनेटवर सर्च केलं असता वॉशिंग मशीनला मराठीत धुलाई यंत्र असं म्हणतात, अशी माहिती मिळाली.
advertisement
5/5
वॉशिंग मशीनला आणखी दुसरा मराठी शब्द तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडिया च्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
वॉशिंग मशीनला मराठीत काय म्हणतात? दररोज वापरता पण 99% टक्के लोकांना माहिती नाही उत्तर