Ghibli Meaning : घिबली ट्रेंड फॉलो करताय, पण याचा अर्थ काय माहितीये?
- Published by:Priya Lad
Last Updated:
What is Ghibli : सोशल मीडियावर सगळेच घिबली स्टाईल फोटो पोस्ट करत आहेत. पण घिबली म्हणजे काय? या शब्दाचा अर्थ काय? याबाबत अनेकांना माहिती नाही.
advertisement
1/5

सोशल मीडियावर सध्या घिबलीने धूमाकूळ घातला आहे. जो तो घिबली ट्रेंड फॉलो करतो आहे. इन्स्टाग्राम असो, फेसबुक असो वा ट्विटवर पाहावं तिथं घिबली इमेजचा अक्षरश: पूर आला आहे, असं म्हणायला हरकत नाही.
advertisement
2/5
प्रत्येक जण जॅट जीपीटी वरून आपली घिबली स्टुडिओ इमेज बनवून सोशल मीडियावर अपलोड करत आहे. पण हे घिबली काय आहे? याचा अर्थ काय? याचा विचार तुम्ही केला आहे का?
advertisement
3/5
घिबली तुमच्यासाठी नवीन आहे पण याची सुरुवात 1985 मध्येच झाली. घिबली आर्टच्या मदतीने माइ नेबर टोटरो, स्पिरिटेड अवे आणि प्रिन्सेस मोनोनो अशा कित्येक फिल्म्स बनवण्यात आल्या आहेत.
advertisement
4/5
घिबली शब्दचा अर्थ आहे गरम, वेगवान आणि काही उष्ण हवा. घिबलीचा अर्थ हवा देणं. हा शब्द वाळवंटात वाहणाऱ्या हवेसाठी वापरला जातो.
advertisement
5/5
घिबली स्टुडिओचे को-फाऊंडर आणि चीफ डायरेक्टर हयाओ मियाजाकी यांनी अॅनिमेशन सेक्टरला एक नवीन हवा देण्याचा प्रयत्न केला.