TRENDING:

General Knowledge : अंडी आणि दूध दोन्ही देतो असा प्राणी, तो कोण माहितीये?

Last Updated:
Animal give milk and egg : काही प्राणी अंडी देतात, काही दूध. पण दूध आणि अंडी दोन्ही देणाऱ्या प्राण्याबाबत तुम्ही कधी ऐकलं तरी आहे का? असा प्राणी कोण आहे, हे तुम्ही सांगू शकता का?
advertisement
1/5
General Knowledge : अंडी आणि दूध दोन्ही देतो असा प्राणी, तो कोण माहितीये?
आजवर तुम्ही बरेच प्राणी पाहिले आहेत, त्या प्राण्यांबाबत तुम्हाला माहिती आहे. काही प्राणी दूध देतात तर काही प्राणी अंडी.
advertisement
2/5
पण एक असा प्राणी आहे जो अंडी आणि दूध दोन्ही देतो. तो प्राणी कोण हे तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
3/5
अंडं आणि दूध दोन्ही देणारा प्राणी कोणता हे अनेकांना माहिती नाही. असा प्राणी आहे यावरही अनेकांचा विश्वास बसत नसेल.
advertisement
4/5
अंडं आणि दूध देणारे प्राणी आहेत, प्लॅटीपस आणि एकिडना. दोन्ही सस्तन प्राणी आहेत. पण पिल्लांना जन्म देण्यासाठी ते अंडी देतात.
advertisement
5/5
अंडी आणि दूध देणारे आणखी कोणते प्राणी तुम्हाला माहिती असतील तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : अंडी आणि दूध दोन्ही देतो असा प्राणी, तो कोण माहितीये?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल