General Knowledge : भारतात सर्वात जास्त नॉनव्हेज कुठे खातात?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Most non-vegetarian states in India : भारतातील 85 टक्क्यांहून अधिक लोकांना मांसाहार करायला आवडतं, असं नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. पण भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक लोक मांसाहारी आहेत, असा प्रश्न यावरून पडतो.
advertisement
1/7

जागतिक स्तरावर भारतात सर्वाधिक शाकाहारी लोक आहेत, याचा अभिमान भारताला आहे. पण मांसाहाराचा आस्वाद घेणाऱ्या लोकांची संख्याही लक्षणीय आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात असं दिसून आलं आहे की भारतातील 85 टक्क्यांहून अधिक लोक मांसाहार करतात.
advertisement
2/7
एका अभ्यासानुसार, मांसाहारांची संख्या जास्त असलेल्या राज्यांच्या यादीत ओडिशा सातव्या क्रमांकावर आहे, तिथल्या लोकसंख्येपैकी अंदाजे 97.35 टक्के लोकांनी मांसाहाराला प्राधान्य दिलं आहे.
advertisement
3/7
तामिळनाडू सहाव्या क्रमांकावर आहे, तेथील 97.65 टक्के लोक मांसाहाराचा आनंद घेतात, विशेषतः चिकन बिर्याणी, तिथं आवडते.
advertisement
4/7
आंध्र प्रदेश सर्वाधिक मांसाहारांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे, तिथली 98.25 टक्के लोकसंख्या मांसाहार करतात.
advertisement
5/7
तिसऱ्या क्रमांकावर केरळ आहे, तेथील लक्षणीय 99.1 टक्के लोक मांसाहारी खाद्यपदार्थ निवडतात.
advertisement
6/7
पश्चिम बंगाल या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या राज्यात 99.3 टक्के लोक मांसाहार करतात.
advertisement
7/7
तर नागालँड हे सर्वाधिक मांसाहार करणारं राज्य आहे. इथले 99.8 लोक नॉनव्हेजेटेरियन आहेत. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)