General Knowledge : ताजमहालबाबत सगळ्यांना माहितीये, पण गेटवे ऑफ इंडिया कुणी बांधला? माहितीये?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Gateway of India : ताजमहाल कुणी आणि का बांधला याबाबत सगळ्यांनाच माहिती आहे. पण गेटवे ऑफ इंडियाची स्टोरी माहिती असली तरी तो कुणी बांधला याबाबत क्वचितच कुणाला माहिती असेल.
advertisement
1/5

भारतात पर्यटन म्हणाल तर ताजमहालप्रमाणे लोक गेटवे ऑफ इंडिया पाहण्यासाठीही येतात. ताज हॉटेलसमोर असलेली ही ऐतिहासिक वास्तू याला मुंबईचा ताजमहाल असंही म्हटलं जातं.
advertisement
2/5
ताजमहालप्रमाणेच गेटवे ऑफ इंडियाचीही स्टोरी आहे. ही वास्तूसुद्धा खास व्यक्तीसाठी बांधण्यात आली होती. आता ती कोण आणि कुणी बांधली हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.
advertisement
3/5
मुंबईची ओळख असलेला गेटवे ऑफ इंडिया 20व्या शतकात बांधण्यात आला. 31 मार्च 1911 ला याचा पाया घालण्यात आला. 1924 ला तो पूर्णपणे साकारण्यात आला.
advertisement
4/5
एक आर्च गेट आहे. ज्याचं डिझाइन जॉर्ज वेटेटने केलं होतं. 1914 ला त्याच्या डिझाइनला मंजुरी मिळाली होती.
advertisement
5/5
1911 साली किंग जॉर्ज पाचवा आणि क्विन मेरी भारतात आले तेव्हा ही वास्तू बांधण्यात आली. वाइसरॉय भारतात आल्यावर याचा सेरेमोनिल एंट्रेस म्हणून वापर केला जाऊ लागला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : ताजमहालबाबत सगळ्यांना माहितीये, पण गेटवे ऑफ इंडिया कुणी बांधला? माहितीये?