TRENDING:

Highest Land Holder India : देशात सर्वात जास्त जमीन कोणाची? तुम्हाला माहितीय का?

Last Updated:
Who owns the most land in the country: भारतात जमिनीला खूप महत्त्व आहे. जमीनीची किंमत सतत वाढत असते. मात्र देशात सर्वात जास्त जमीन कुणाकडे आहे हे तुम्हाला माहितीय का?
advertisement
1/7
Who owns the most land in the country: देशात सर्वात जास्त जमीन कोणाची?
भारतात जमिनीला खूप महत्त्व आहे. जमीनीची किंमत सतत वाढत असते. मात्र <a href="https://news18marathi.com/viral/">देशात सर्वात जास्त जमीन कुणाकडे</a> आहे हे तुम्हाला माहितीय का?
advertisement
2/7
भारताचे एकूण क्षेत्रफळ 32,87,267 चौरस किलोमीटर आहे. मग यापैकी सर्वात जास्त जमीन कोणत्या व्यक्तीकडे आहे.
advertisement
3/7
GLIS नुसार, <a href="https://news18marathi.com/news/who-is-the-biggest-landowner-in-india-who-has-more-land-on-his-name-farming-land-mhds-1106684.html">भारत सरकारकडे देशातील सर्वाधिक जमिनीचे मालक</a> आहेत. सरकारकडे सुमारे 15,531 चौरस किलोमीटर जमीन आहे.
advertisement
4/7
या जमिनीवर सार्वजनिक क्षेत्रातील 116 कंपन्या, 51 मंत्रालये आणि देशातील महत्त्वाची कामे चालवली जात आहेत.
advertisement
5/7
या यादीत कॅथोलिक चर्च ऑफ इंडियाचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. जे हजारो शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालये चालवतात.
advertisement
6/7
देशात सर्वाधिक जमिनीच्या बाबतीत वक्फ बोर्डाचे नाव तिसऱ्या क्रमांकावर येते. वक्फ बोर्ड देशात हजारो मशिदी, मदरसे आणि दफनभूमी चालवते.
advertisement
7/7
वक्फ बोर्डाकडे किमान 6 लाखांहून अधिक जागेवर मालमत्ता आहेत. मुस्लिम राजवटीत त्यांना बहुतांश वक्फ जमीन आणि मालमत्ता मिळाल्या होत्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Highest Land Holder India : देशात सर्वात जास्त जमीन कोणाची? तुम्हाला माहितीय का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल