TRENDING:

Honeymoon : लग्नानंतर लगेचच हनीमूनला का जातात कपल्स? तुम्हाला वाटतं ते कारण बिलकुल नाही

Last Updated:
लग्न झालं की लगेच हनीमूनची तयारी सुरू होते. बहुतेक कपल्स हनीमूनला जातात. पण लग्नानंतर कपल्सने हनीमूनला का जावं, यामागील नेमकं कारण अनेकांना माहिती नाही.
advertisement
1/7
लग्नानंतर लगेचच हनीमूनला का जातात कपल्स? तुम्हाला वाटतं ते कारण बिलकुल नाही
लग्न झालं की बहुतेक लोक कपल्सना विचारतात की काय आता हनीमून कधी आणि कुठे? काही कपल्सना तर लग्नाचा आहेर म्हणून हनीमून पॅकेज मिळतं. पण लग्नानंतर लगेच हनीमूनची तयारी का सुरू होते, हनीमूनची इतकी घाई का असते? लग्नानंतर कपल्स हनीमूनला का जातात, तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
2/7
हनीमूनमध्ये मून हा शब्द शारीरिक चक्राला दर्शवतो. याकडे अशा काळासारखं बघण्यात आलं, जेव्हा शरीरात खास प्रकारचे बदल होतात. तर चंद्राच्या आधारावर वेळेची मोजणी करता येते. थोडक्यात सांगायचं झालं तर हा लग्नानंतरचा आनंद देणारा काळ असतो.
advertisement
3/7
तर युरोपमध्ये लग्नाच्या पहिला महिना साजरा करण्यासाठी मध आणि पाण्यापासून बनललेलं ड्रिंक कपलला पाजलं जातं त्यामुळे हे नाव देण्यात आलं.
advertisement
4/7
सामान्यपणे हनीमूनला शारीरिक संबंधाशी जोडलं जातं. पण हनीमून ही लग्नाची आणि रोमँटिक रिलेशनची पहिली स्टेज आहे.
advertisement
5/7
लग्नानंतर हा एकच क्षण असा असतो जिथं कुटुंब, नातेवाईक, मित्रमैत्रिणींपासन दूर एकत्र वेळ घालवायला मिळतो.
advertisement
6/7
हा असा क्षण आहे, जिथं कपल एकमेकांसोबत वेळ घालवतात, एकमेकांना जवळून ओळखतात, समजून घेतात.
advertisement
7/7
यादरम्यान शरीरात लव्ह हार्मोन वाढतात. जे नातं अधिक मजबूत करतात. यामुळे कपलमधील नातं घट्ट होतं. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Honeymoon : लग्नानंतर लगेचच हनीमूनला का जातात कपल्स? तुम्हाला वाटतं ते कारण बिलकुल नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल