Gold : सोन्यावर का लिहिलेलं असतं 999? तुमच्यापैकी 99 टक्के लोकांना नसेल माहित
- Published by:Sayali Zarad
 
Last Updated:
तुम्हीही अनेकदा सोनं खरेदी केलं असेल मात्र तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का? सोन्यावर 999 का लिहिलेलं असतं.
advertisement
1/7

सोनं खरेदी करायला भारतीय अव्वल आहेत. गुंतवणुकीचा पर्याय म्हणून ते सोनं खरेदीवर भर देतात. तुम्हीही अनेकदा सोनं खरेदी केलं असेल मात्र तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का? सोन्यावर 999 का लिहिलेलं असतं. 
advertisement
2/7
सोन्याचे शौकीन असलेल्या लोकांनाही त्यावर 999 का लिहिलेलं असतं याविषयी माहिती नसेल. 
advertisement
3/7
सोन्याचे अनेक वेगवेगळे दागिने केले जातात. सोनं किती शुद्द आहे हे त्याच्यावर लागलेल्या हॉलीमार्कवरुन कळतं. 
advertisement
4/7
24 कॅरेट सोन्याला सर्वात जास्त शुद्ध म्हटलं जातं. 24 कॅरेट सोन्याचं हॉलिमार्क 999 असतं. 
advertisement
5/7
23 कॅरेट सोन्याचं हॉलिमार्क 958 असतं. 22 कॅरेटचं 916 असतं. 
advertisement
6/7
तर 21 कॅरेट सोन्याचं हॉलिमार्क 875 असतं. 
advertisement
7/7
साधारणपणे, सोन्याचे दागिने बनवताना 22 कॅरेट सोनं वापरलं जातं. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Gold : सोन्यावर का लिहिलेलं असतं 999? तुमच्यापैकी 99 टक्के लोकांना नसेल माहित