TRENDING:

General Knowledge : जगात कुठेही जा, रोड काळ्या रंगाचेच का असतात? रस्त्यांना रंग का देत नाहीत?

Last Updated:
Why Road Is Black : तुम्हाला दररोज रस्ते दिसतात, तुम्ही त्यावरून चालता, गाडी चालवता पण तुम्ही कधी विचार केला आहे का की रस्ते काळ्या रंगाचे का असतात?
advertisement
1/5
जगात कुठेही जा, रोड काळ्या रंगाचेच का असतात? रस्त्यांना रंग का देत नाहीत?
आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत दररोज अनेक वेळा रस्त्यांचा वापर करतो. ऑफिसला जाण्यासाठी, शाळेत जाण्यासाठी, बाजारात किंवा दुकानात किंवा अगदी नातेवाईकाच्या घरी जाण्यासाठी आपण त्यांचा वापर करतो.
advertisement
2/5
जगाच्या कोपऱ्यात कुठेही जा तुम्हाला काळ्या रंगाचेच रस्ते दिसतील. रस्ते काळ्या रंगाचे का असतात? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
advertisement
3/5
बहुतेक रस्ते बिटुमेन म्हणजे डांबरसारखाच एक पण वेगळा असा काळा पदार्थ आहे, यापासून बनलेले असतात ते नैसर्गिकरित्या काळं असतं, म्हणून रस्ते काळ्या रंगाचे असतात. बिटुमेन स्वस्त आणि टिकाऊ आहे, ज्यामुळे त्यापासून बनवलेले रस्ते दीर्घकाळ टिकतात.
advertisement
4/5
काळा रंग जास्त सूर्यप्रकाश आकर्षित करतो, ज्यामुळे रस्ते लवकर सुकतात. पावसाळ्यात हे विशेषतः उपयुक्त ठरतं. म्हणून रस्ते काळ्या रंगाचे बांधले जातात.
advertisement
5/5
काळे रस्ते प्रवासासाठी चांगले. कारण रात्रीच्या वेळी काळ्या रस्त्यांवर हेडलाइट्स अधिक चांगल्या प्रकारे दिसतात. त्यामुळे गाडी चालवणं सोयीस्कर होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : जगात कुठेही जा, रोड काळ्या रंगाचेच का असतात? रस्त्यांना रंग का देत नाहीत?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल