Weird festival : इथे बायकोला खांद्यावर घेऊन पळण्याची प्रथा, विजेत्याला मिळते ही गोष्ट
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
बायकोला खांद्यावर किंवा पाठीवर घेऊन पळण्याची जुनी परंपरा आहे. ही जुनी प्रथा कधी आणि कुठे सुरु झाली याविषयी जाणून घेऊया.
advertisement
1/5

बायकोला खांद्यावर किंवा पाठीवर घेऊन पळण्याची जुनी परंपरा आहे. ही जुनी प्रथा कधी आणि कुठे सुरु झाली याविषयी जाणून घेऊया.
advertisement
2/5
वाईफ कॅरींग वर्ल्ड चॅम्पियनशिप हा 31 वर्षे जुना खेळ आहे. सन 1992 मध्ये सोनकाजर्वी, उकोनकांटो, फिनलंड येथे खेळ म्हणून त्याची सुरुवात झाली.
advertisement
3/5
या खेळात भाग घेणारे नवरा बायको अनेक वेगवेगळे रस्ते पार करत हा खेळ पूर्ण करतात. यासाठी नवऱ्याला आपल्या बायकोला खांद्यावर घ्यावं लागतं.
advertisement
4/5
ही शर्यत जिंकणाऱ्याला त्याच्या पत्नीच्या वजनाएवढी बिअर दिली जाते. हा खेळ जगभर खूप लोकप्रिय झाला आहे. ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अमेरिका, भारत, हाँगकाँग आणि जर्मनी आता या खेळाचे अनुसरण करतात.
advertisement
5/5
वाइफ कॅरींग चॅम्पियनशिप जगातील 7 विचित्र 'शक्तिशाली पराक्रम' पैकी एक मानली जाते. यामध्ये पत्नीचे वय किमान 17 वर्षे आणि तिचे वजन किमान 49 किलो असावे. जर पत्नी हलकी असेल तर तिला अधिका-यांनी दिलेली जड रकसॅक घेऊन भाग घ्यावा लागतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Weird festival : इथे बायकोला खांद्यावर घेऊन पळण्याची प्रथा, विजेत्याला मिळते ही गोष्ट