OMG! महिलेने एकाच वेळी दिला होता 9 बाळांना जन्म, गिनीज रेकॉर्डही झाला; आता 2 वर्षांनंतर...
- Published by:Priya Lad
Last Updated:
दोन वर्षांपूर्वी 9 मुलांना एकाच वेळी जन्म देणारी ही महिला जगभर चर्चेत आली होती.
advertisement
1/5

आजवर तुम्ही जुळी, तिळी मुलं झाल्याचं पाहिलं असेल. पण एका महिलेने दोन-तीन नव्हे तर तब्बल 9 बाळांना एकाच वेळी जन्म दिला होता. या महिलेचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही झाला होता.
advertisement
2/5
हलीमा सिसे असं या महिलेचं नाव. 4 मे 2021 रोजी मोरक्कोतील एका रुग्णालयात तिने 9 बाळांना जन्म दिला होता. त्यातील 5 मुली आणि 4 मुलं आहेत.
advertisement
3/5
बाळांचा जन्म झाला त्यावेळी त्याचं वजन प्रत्येकी 500 ग्रॅम ते एक किलोग्रॅमच्या दरम्यान होतं. प्री-मॅच्युअर असल्याने महिनाभर ही मुलं रुग्णालयातच होती.
advertisement
4/5
एकाच वेळी सर्वाधिक मुलांना जन्म देणारी महिला म्हणून हलीमाचा वर्ल्ड रेकॉर्डही झाला. गिनीज बुकमध्ये तिची नोंद आहे.
advertisement
5/5
हलीमा आणि तिचा नवरा अब्दुलाये डायलो आपल्या कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतात. आता ही सर्व मुलं दोन वर्षांची झाली आहे. 9 मुलांसह त्यांचं हे कुटुंब आता असं दिसतं. 9 मुलांसह हे कपल आनंदात राहत आहे (सर्व फोटो - इन्स्टाग्राम)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
OMG! महिलेने एकाच वेळी दिला होता 9 बाळांना जन्म, गिनीज रेकॉर्डही झाला; आता 2 वर्षांनंतर...