TRENDING:

General Knowledge : बाबो! 1 लाख अक्षरांचा एक शब्द, जगातील सगळ्यात लाँग वर्ड वाचायचा कसा?

Last Updated:
Word Longest Word : हा जगातील सर्वात मोठा शब्द आहे, लिहिणं तर दूरच, तो बोलतानाही तुमची जीभ अडकेल.
advertisement
1/5
बाबो! 1 लाख अक्षरांचा एक शब्द, जगातील सगळ्यात लाँग वर्ड वाचायचा कसा?
इंग्रजी भाषेत असे अनेक शब्द आहेत, जे नीट वाचताही येत नाही. ते वाचताना अनेकांची बोबडी वळते. काही शब्द इतके मोठे असतात की एकएक अक्षर वाचून संपूर्ण शब्द वाचेपर्यंतच जीभ अडकते.
advertisement
2/5
आता एखादा शब्द लांब म्हणजे किती लांब असेल. जगातील सर्वात लांब शब्द. यात फारफार तर किती अक्षरं असतील. 100, 200... नाही तब्बल 1 लाख.
advertisement
3/5
जगातील सर्वात मोठा शब्द 1 लाखांहून अधिक अक्षरांचा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे.
advertisement
4/5
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सर्वात मोठा शब्द Methionylalanylthreonylserylarginylglycyl... ज्याच्यात पुढे आणखी लाखो अक्षरं आहेत.
advertisement
5/5
हा शब्द इंग्लिश डिक्शनरीतही समाविष्ट केलेला नाही. आता आता इतका मोठा शब्द वाचायचा कसा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हा शब्द शॉर्टमध्ये टिटिन असं म्हणतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : बाबो! 1 लाख अक्षरांचा एक शब्द, जगातील सगळ्यात लाँग वर्ड वाचायचा कसा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल