वृश्चिक संक्रांतीचा महापुण्यकाळ -
यावर्षी वृश्चिक संक्रांतीच्या दिवशी सकाळी 11.58 ते दुपारी 1.45 पर्यंत महा पुण्यकाळ आहे. महा पुण्यकाळाचा एकूण कालावधी 1 तास 47 मिनिटे आहे. यावेळी वृश्चिक संक्रांतीचा शुभ काळ 05 तास 43 मिनिटे आहे. पुण्यकाल सकाळी 8:02 वाजता सुरू होईल आणि दुपारी 1:45 वाजता समाप्त होईल. यावर्षी वृश्चिक संक्रांतीच्या दिवशी 3 शुभ योग तयार होत आहेत. सकाळी 6.47 पासून प्रीति योग तयार होत असून तो दिवसभर आहे. तर अमृत सिद्धी योग सकाळी 06:45 ते मध्यरात्री 02:11 पर्यंत आहे. 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 06:45 ते 02:11 पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग आहे.
advertisement
सूर्याची आरती
ॐ जय सूर्य भगवान, जय हो दिनकर भगवान।
जगत् के नेत्रस्वरूपा, तुम हो त्रिगुण स्वरूपा।
धरत सब ही तव ध्यान, ॐ जय सूर्य भगवान।।
ॐ जय सूर्य भगवान...
सारथी अरुण हैं प्रभु तुम, श्वेत कमलधारी। तुम चार भुजाधारी।।
अश्व हैं सात तुम्हारे, कोटि किरण पसारे। तुम हो देव महान।।
ॐ जय सूर्य भगवान...
ऊषाकाल में जब तुम, उदयाचल आते। सब तब दर्शन पाते।।
फैलाते उजियारा, जागता तब जग सारा। करे सब तब गुणगान।।
ॐ जय सूर्य भगवान...
संध्या में भुवनेश्वर अस्ताचल जाते। गोधन तब घर आते।।
गोधूलि बेला में, हर घर हर आंगन में। हो तव महिमा गान।।
ॐ जय सूर्य भगवान...
देव-दनुज नर-नारी, ऋषि-मुनिवर भजते। आदित्य हृदय जपते।।
स्तोत्र ये मंगलकारी, इसकी है रचना न्यारी। दे नव जीवनदान।।
ॐ जय सूर्य भगवान...
तुम हो त्रिकाल रचयिता, तुम जग के आधार। महिमा तब अपरम्पार।।
प्राणों का सिंचन करके भक्तों को अपने देते। बल, बुद्धि और ज्ञान।।
ॐ जय सूर्य भगवान...
भूचर जलचर खेचर, सबके हों प्राण तुम्हीं। सब जीवों के प्राण तुम्हीं।।
वेद-पुराण बखाने, धर्म सभी तुम्हें माने। तुम ही सर्वशक्तिमान।।
ॐ जय सूर्य भगवान...
पूजन करतीं दिशाएं, पूजे दश दिक्पाल। तुम भुवनों के प्रतिपाल।।
ऋतुएं तुम्हारी दासी, तुम शाश्वत अविनाशी। शुभकारी अंशुमान।।
ॐ जय सूर्य भगवान...
ॐ जय सूर्य भगवान, जय हो दिनकर भगवान।
जगत् के नेत्रस्वरूपा, तुम हो त्रिगुण स्वरूपा।
ॐ जय सूर्य भगवान...
धरत सब ही तव ध्यान, ॐ जय सूर्य भगवान
ॐ जय सूर्य भगवान
भाग्याेदयाची वेळ आता आलीय! 28 नोव्हेंबरपासून 5 राशींना शनीकडून मोलाची साथ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
