Rohit Sharma Viral Video : येत्या 11 जानेवारी 2026 पासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे आणि टी20 मालिकेला सूरूवात होणार आहेत. या मालिकेसाठी टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा सध्या मैदानात सराव करत आहे. या सरावा दरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.या व्हिडिओमध्ये एक चाहता रोहित शर्माकडे एक मागणी करतो, ही मागणी पाहून त्याची प्रचंड सटकते. या सदर्भातला व्हिडिआ आता व्हायरल होत आहे.
advertisement
खरं तर न्यूझीलंड विरूद्ध मालिकेच्या तयारीसाठी रोहित शर्मा आज बिकेसीच्या मैदानावर सराव करायला पोहोचला होता. यावेळी सरावापूर्वी तो मैदानात जाण्यासाठी तयारी करत होता. या तयारी दरम्यानच एक चाहता मैदानाबाहेरून ओरडतो आणि म्हणतो रोहित भय्या वडापाव खाणार का? यावर रोहित मैदानातूनच हातवारे करत नकार देतो. विशेष म्हणजे ज्याप्रकारे तो नकार देतो ते पाहून तो वैतागल्याचे समजते,त्यामुळे कुठेतरी त्याचं सटकली असे वाटते.या सदंर्भातलाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची चर्चा रंगली आहे.
After the practice session ended, when Rohit Sharma came out, the fans jokingly said, "Rohit bhaiya, vadapav pahije ka" and
Rohit just waved his hand and replied, "No" 😂❤️
bRO always enjoy with his fans❤️ pic.twitter.com/euco1nvMqs
—
