TRENDING:

SRH vs DC : दिल्लीने ज्याच्यासाठी 11 कोटी मोजले,त्याला अक्षरने संधीच दिली नाही, टीममध्ये दबक्या आवाजात चर्चा

Last Updated:

दिल्ली कॅपिटल्स प्रथम फलंदाजीला उतरली होती. या सामन्यात अक्षर पटेलने एका खेळाडूला संघात एंन्ट्री दिली आहे. या खेळाडूच्या एंन्ट्रीने मोठी खळबळ उडाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
SRH vs DC : आयपीएलच्या 18व्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स भिडणार आहेत. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकूम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स प्रथम फलंदाजीला उतरली होती. या सामन्यात अक्षर पटेलने एका खेळाडूला संघात एंन्ट्री दिली आहे. या खेळाडूच्या एंन्ट्रीने मोठी खळबळ उडाली आहे.
SRH vs DC
SRH vs DC
advertisement

खरं तर दिल्ली कॅपिटल्सने 10.75 कोटीला टी.नटराजनला संघात घेतलं होतं. मात्र अक्षर पटेलने या खेळाडूला संधीच दिली नव्हती. त्यामुळे अर्धा सिझन त्याला बेंचवर बसाव लागलं होतं.खरं तर संघात मिचेल स्टार्क,मोहित शर्मा, आणि मुकेश कुमार सारखे गोलंदाज असल्या कारणाने टी. नटराजनला संघात संधीच दिली नव्हती.पण आता संघ बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर असताना टी.नटराजनची संघात एंन्ट्री झाली आहे.

advertisement

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन):

अभिषेक शर्मा, इशान किशन (w), सचिन बेबी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (क), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, झीशान अन्सारी, एशान मलिंगा

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन):

फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल (डब्ल्यू), अक्षर पटेल (क), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव, टी नटराजन

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
SRH vs DC : दिल्लीने ज्याच्यासाठी 11 कोटी मोजले,त्याला अक्षरने संधीच दिली नाही, टीममध्ये दबक्या आवाजात चर्चा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल