गुजरात टायटन्सकडून 12 वी ओव्हर घेऊन राशीद खान मैदानात उतरला होता.यावेळी राशीद खानच्या ओव्हरमध्ये मिचेल मार्शन सिक्स आणि फोरचा पाऊस पाडला. मिचेल मार्शने या ओव्हरमध्ये तीन चौकार आणि दोन षटकार लगावले आहेत.यावेळी त्याने राशीद खानच्या ओव्हरमध्ये 25 धावा काढल्या. या सामन्यातली हा सर्वांत महागडी ओव्हर होती. यावेळी मिचेल मार्शची ही बॅटींग शुभमन गिल बघत राहिला होता.
advertisement
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (w/c), आयुष बडोनी, अब्दुल समद, हिम्मत सिंग, शाहबाज अहमद, आकाश दीप, आवेश खान, विल्यम ओरोर्के
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (क), जोस बटलर (डब्ल्यू), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, अर्शद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा