उत्तर प्रदेश टी20 लीगमध्ये आज काशी रूद्रास आणि मीरट मावेरीक्स यांच्यात पहिला क्वालिफायर सामना पार पडला होता.या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना काशी रूद्रासने 8 विकेट गमावून 166 धावा केल्या होत्या. यामध्ये काशी रूद्राकडून करण शर्माने 43 धावांची खेळी केली होती. या व्यतिरीक्त इतर खेळाडूंना मोठ्या धावा करता आल्या नव्हत्या.
मीरट मावेरीक्स समोर 167 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना काशी रूद्रासची सूरूवात खूपच खराब झाली होती. कारण दोन्ही सलामीवर स्वस्तात बाद झाले होते. त्यानंतर रितूराज शर्माने 38 बॉलमध्ये 65 धावांची खेळी केली होती. काशी रूद्रासकडून ही सर्वांधिक खेळी केली होती. या खेळीनंतर कर्णधार रिकूं सिंह मैदानात उतरला होता.
advertisement
रिंकु सिंह मैदानात उतरला होता तेव्हा संघाच्या 102 धावा होत्या. त्यामुळे काशी रूद्रासला विजयासाठी 64 धावांची आवश्यकता होती. त्यानंतर रिंकु सिंहने तुफान फटकेबाजी संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले होते. शेवटच्या ओव्हरमअध्ये संघाला 20 धावांची आवश्यकता होती.त्यावेळी सूरूवातीच्या तीन बॉल मध्ये रिंकूने 10 धावा काढल्या होत्या.आता पुढच्या तीन बॉलवर आणखीन तीन धावांची आवश्यकता होती. पण रिंकु आऊट झाला आणि तिकडेच मॅच फिरली. शेवटी दोन बॉलमध्ये 10 धावा हव्या असताना एक फोर गेला. त्यामुळे रिंकूच्या संघाचा पाच धावांनी पराभव झाला.
दरम्यान या विजयानंतल काशी रुद्रासने फायनलमध्ये स्थान पक्क केलं आहे.तर रिंकूच्या संघाच फायनल गाठण्याचं स्वप्न भंगल आहे.