आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचल्यास टीम इंडिया 7 मॅच खेळेल त्यानंतर भारताला ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्ध प्रत्येकी 5-5 टी-20 मॅच खेळायच्या आहेत, त्यानंतर भारतामध्ये टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात येणार आहे. म्हणजेच टी-20 वर्ल्ड कपआधी टीम इंडिया तब्बल 22 टी-20 मॅच खेळेल. टी-20 वर्ल्ड कप संपल्यानंतर आयपीएल 2026 ला सुरूवात होईल. याशिवाय भारताला एकूण 4 टेस्ट आणि 9 वनडे खेळायच्या आहेत.
advertisement
टीम इंडियाच भरगच्च वेळापत्रक
आशिया कप- 9 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर
वेस्ट इंडिजचा भारत दौरा
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज- पहिली टेस्ट- 2-6 ऑक्टोबर
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज- दुसरी टेस्ट- 10-14 ऑक्टोबर
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया- पहिली वनडे- 19 ऑक्टोबर
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया- दुसरी वनडे- 23 ऑक्टोबर
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया- तिसरी वनडे- 25 ऑक्टोबर
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया- पहिली टी-20- 29 ऑक्टोबर
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया- दुसरी टी-20- 31 ऑक्टोबर
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया- तिसरी टी-20- 2 नोव्हेंबर
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया- चौथी टी-20- 6 नोव्हेंबर
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया- पाचवी टी-20- 8 नोव्हेंबर
दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका- पहिली टेस्ट- 14-18 नोव्हेंबर
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका- दुसरी टेस्ट- 22-26 नोव्हेंबर
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका- पहिली वनडे- 30 नोव्हेंबर
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका- दुसरी वनडे- 3 डिसेंबर
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका- तिसरी वनडे- 6 डिसेंबर
भारत विरुद्ध दक्षिण आप्रिका- पहिली टी-20- 9 डिसेंबर
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका- दुसरी टी-20- 11 डिसेंबर
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका- तिसरी टी-20- 14 डिसेंबर
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका- चौथी टी-20- 17 डिसेंबर
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका- पाचवी टी-20- 19 डिसेंबर
न्यूझीलंडचा भारत दौरा
भारत विरुद्ध न्यूझीलंड- पहिली वनडे- 11 जानेवारी
भारत विरुद्ध न्यूझीलंड- दुसरी वनडे- 14 जानेवारी
भारत विरुद्ध न्यूझीलंड- तिसरी वनडे- 18 जानेवारी
भारत विरुद्ध न्यूझीलंड- पहिली टी-20- 21 जानेवारी
भारत विरुद्ध न्यूझीलंड- दुसरी टी-20- 23 जानेवारी
भारत विरुद्ध न्यूझीलंड- तिसरी टी-20- 25 जानेवारी
भारत विरुद्ध न्यूझीलंड- चौथी टी-20- 28 जानेवारी
भारत विरुद्ध न्यूझीलंड- पाचवी टी-20- 31 जानेवारी
न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजनंतर भारतामध्ये टी-20 वर्ल्ड कप होण्याची शक्यता आहे. आयसीसीने अजून वेळापत्रकाची घोषणा केली नसली तरी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामधलीच विंडो टी-20 वर्ल्ड कपसाठी उपलब्ध आहे, त्यामुळे या दोन महिन्यांमध्येच टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाईल, हे निश्चित मानलं जात आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर लगेचच आयपीएल 2026 ला सुरूवात होईल.