सोलापूर - कमी शेतीतील अधिकाधिक उत्पन्न मिळवता ते हे सिद्ध करून दाखवल आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावातील शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर यांनी सात गुंठ्यात कांद्याची लागवड केली आहे. तर या कांद्या लागवडीसाठी पाच ते दहा हजार रुपये पर्यंत खर्च आला असून 35 दिवसांमध्ये 80 हजार ते एक लाख रुपयांचे उत्पन्न सर्व खर्च वजा करून मिळत आहे. या संदर्भात अधिक माहिती शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.