TRENDING:

शेती बातम्या

कांद्याच्या भावात घसरण थांबता थांबेना, शेतकरी हवालदिल

कांद्याच्या भावात घसरण थांबता थांबेना, शेतकरी हवालदिल

दिवसेंदिवस कांदा भावात होणारी घसरण शेतकाऱ्याला परवडत नाहीय, शेतकऱ्यांचा मिळणाऱ्या दरात गाडी खर्चही सुटत नाहीय. सरकारने 2500 रुपये क्विंटल भाव द्यावा नाहीतर क्विंटल मागे 1 हजार रुपये द्यावे अशी मागणी शेतकरी करत आहेत
advertisement

हेही वाचा कृषी

आणखी पाहा
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल