बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, गोविंद बर्गे यांनी नर्तिकेच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या केल्याचं समजतंय. परंतु गोविंद बर्गे यांच्या कुटुंबीयांचा असा दावा आहे की ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे