घश्यात चॉकलेट अडकून 7 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सात वर्षीय एक चिमुरड्या मुलनी घरात खेळताना खाली पडलेले चॉकलेट गिळण्याचा प्रयत्न करत होती. अचानक चॉकलेट तिच्या घश्यात अडकलं आणि तिचं श्वास थांबल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने स्थानिक परिसरात खळबळ उडाली असून, सर्वच जण हादरले आहेत.