
चंद्रपूर : हेल्दी पदार्थांचे सेवन निरोगी शरीरासाठी खूप आवश्यक आहे. मात्र, अनेकदा लहान मुलं केळी किंवा ड्रायफूट्स खाण्यास कंटाळा करतात. वयोवृद्धांना देखील ड्रायफूट्स चावून खाणे शक्य होत नाही. त्यामुळे शरीरासाठी अतिशय फायदेशीर असलेला हेल्दी बनाना ड्रायफूट्स शेक अगदी 5 मिनिटांत कसा बनवाल? याबद्दच चंद्रपूर येथील आशिष काळे यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: Nov 08, 2025, 13:45 ISTआसामच्या कांझीरगात झालेल्या सभेत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "मुंबईत जन्म झालेला काँग्रेस आता ४-५ नंबरला आहे. भाजपला मुंबईत पहिल्यांदा विक्रमी जागा दिल्या आहेत. काँग्रेस देशाचा विश्वास हरवून बसली आहे."
Last Updated: Jan 18, 2026, 19:06 ISTमुंबईचा महापौर कोण होणार यावर चर्चा चालूच होती. पण आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे हॉटेल पॉलिटिक्समुळे राजकीय ट्वीस्ट आला आहे.
Last Updated: Jan 18, 2026, 18:13 ISTपुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार झाला आहे. काल मध्यरात्री येरवड्यात एका भरधाव कारने धुमाकुळ घातला. मद्यधुंद चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला आहे.
Last Updated: Jan 18, 2026, 17:54 ISTऐतिहासिक भीमथडी अश्व शो बारामतीमध्ये पाहायला मिळाला. छ. शिवाजी महाराजांच्या सैन्य दलात भीमथडी घोड्यांचा समावेश होता. त्यामुळे या घोड्यांना ऐतिहासिक महत्व आहे. काळाच्या ओघात ही प्रजाती नामषेश होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे संवर्धन करण्यासाठी हे प्रदर्शन करण्यात आले आहे.
Last Updated: Jan 18, 2026, 17:42 ISTठाकरेंचे निवडून आलेले नगरसेवक हे नॉटरिचेबल झाले आहेत. त्यामुळे हे नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांच्या हाती आली आहे.
Last Updated: Jan 18, 2026, 17:07 IST