
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अगदी जवळचा संबंध आहे. बाबासाहेब काही दिवस शहरामध्ये वास्तव्यासाठी देखील होते. याठिकाणी बाबासाहेबांनी वापरलेल्या वस्तूंचे संग्रहालय आहे. येत्या 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या कार्याचं स्मरण केलं जातं. त्यांच्या काय आठवणी आहेत? याबद्दच मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शांतीलाल राठोड यांनी माहिती सांगितली आहे.
Last Updated: December 06, 2025, 13:35 ISTसोलापूर - महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 साली मुंबई येथे महापरिनिर्वाण झाले. त्यानंतर त्यांच्या अस्थी कलशांचे महाराष्ट्रातील तीनच ठिकाणी दर्शन होते, मुंबई येथील चैत्यभूमी, नागपूर येथील दीक्षाभूमी यानंतर सोलापूर शहरातील प्रेरणाभूमी आहे. ही प्रेरणाभूमी आजही आंबेडकर अनुयायींना प्रेरणा देण्याचं काम करत आहे. या संदर्भात अधिक माहिती सामाजिक कार्यकर्ते आतिश बनसोडे यांनी दिली.
Last Updated: December 06, 2025, 17:28 ISTअमरावती : अमरावतीपासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असलेले नया अकोला हे छोटंसं गाव. आता हे गाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांसाठी तीर्थस्थान ठरले आहे. कारण इथेच बाबासाहेबांच्या काही अस्थी जतन करून ठेवलेल्या आहेत. दरवर्षी 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्त आणि 9 डिसेंबरला अस्थिस्थापना दिनी येथे हजारो भाविक दर्शनासाठी आवर्जून उपस्थित राहतात. पण, सगळ्यांना एकच प्रश्न पडतो की, बाबासाहेबांच्या अस्थी येथे आल्या तरी कशा? यामागे एक स्टोरी आहे त्याबाबत जाणून घेऊ.
Last Updated: December 06, 2025, 16:55 ISTजालना : विविध प्रकारचे सण, उत्सव, परंपरा आणि संस्कृती ही आपल्या महाराष्ट्राची ओळख. महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण भारत देश विविधतेसाठी ओळखला जातो. या विविधांगी परंपराचे वेड जगाला लागलंय. यामुळेच परदेशी पर्यटक भारतात येऊन या नाविन्यपूर्ण कल्पना जाणून घेतात, भारतात येतात.
Last Updated: December 06, 2025, 16:17 ISTछत्रपती संभाजीनगर : सध्या सुरू असलेल्या कडाक्याच्या थंडीत, आपली रोगप्रतिकारशक्ती आणि ऊर्जा पातळी चांगली ठेवण्यासाठी कोणता पदार्थ सर्वात उपयुक्त आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? होय! तो म्हणजे तीळ. मकर संक्रांतीला तिळगूळ घ्या, गोड गोड बोला म्हणण्यामागे केवळ परंपरा नाही, तर एक मोठे आरोग्य गुपित दडलेले आहे. हिवाळ्यात तीळ खाल्ल्याने आपल्याला काय फायदे होतात पाहुयात.
Last Updated: December 06, 2025, 15:46 ISTछत्रपती संभाजीनगर : हिवाळा म्हणजे थंड वारा, कोरडी हवा आणि त्वचेवर पडणारी सततची कोरडेपणाची छाया. त्याचाच सर्वाधिक परिणाम सर्वप्रथम जाणवतो तो… ओठांवर. थंडीच्या हंगामात अनेकांच्या ओठांवर वेदनादायक क्रॅक्स पडतात, रक्त येतं, आणि हसू सुद्धा जमत नाही इतकी जळजळ होते. पण योग्य काळजी आणि काही सोपे घरगुती उपाय अवलंबले तर हे दुखणे मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतं.
Last Updated: December 06, 2025, 15:02 IST