TRENDING:

तुमची मुलं सतत मोबाईल पाहतात? मग अशी सोडावा सवय; तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

छत्रपती संभाजीनगर : कोरोना काळापासून मुलांमध्ये मोबाईल वापरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामुळे मुलं हे मोबाईलच्या आहारी गेलेले पाहिला मिळत आहेत. अशातच पालकाने जर मुलांकडून मोबाईल काढून घेतला किंवा मुलांना मोबाईल बाजूला ठेवून दे म्हंटल तर मुलं हे चुकीचं पाऊल उचलतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल पासून कसं दूर ठेवावं? त्याचबरोबर मुलाने देखील मोबाईल पासून कसं दूर राहावं? याबद्दल छत्रपती संभाजीनगर मधील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संदीप शिसोदे यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: November 23, 2025, 19:29 IST
Advertisement

हा लाडू आहे पौष्टिक आहाराचा डबल डोस, एकदा खाल तर परत मागाल, VIDEO

कोल्हापूर : खरंतर बीट हे कंदमूळ काही जणांना आवडत नाही. मात्र बरेचसे लोक बीट आणि त्याच्यापासून बनवलेले पदार्थ आवडीने खातात. गृहिणी देखील लहान मुलांना छान आणि पौष्टिक पदार्थ खाऊ घालण्यासाठी बिटाचे विविध पदार्थ तयार करतात. यामध्ये बिटाचा हलवा, बिटाची कोशिंबीर, बिटाची बर्फी किंवा लाडू असे अनेक पदार्थ आहेत. तर बरेचजण डाएट म्हणून सॅलडमध्ये बीट खाणेही पसंत करतात. याच पदार्थांपैकी बिटाच्या लाडूची पाककृती आपण पाहणार आहोत

Last Updated: November 23, 2025, 20:08 IST

हिवाळ्यात घरीच तयार करा तुरीच्या दाण्यांपासून ‘ही’ खास रेसिपी; 10 मिनिटांत होईल तयार

Food

हिवाळा सुरू झाला की घराघरात खास रेसिपी केल्या जातात. या काळात तुरीचे दाणे सहज उपलब्ध होतात. तुरीच्या दाण्यांपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. पण आपण तुरीचे वडे कधी ट्राय केलेत का? 10 मिनिटांत तयार होणारी अगदी सोपी रेसिपी वर्धा येथील गृहिणी नलिनी धानोरकर यांनी सांगितली आहे.

Last Updated: November 23, 2025, 19:02 IST
Advertisement

रक्तदाब आणि शुगर पासून मिळेल आराम; फक्त 10 मिनिट करा 'ही' थेरेपी Video

वर्धा : कांस्य थाळी थेरेपी ही एक प्रभावी उपचारपद्धती आहे. कांस्यच्या धातूने पायांना मसाज केला जातो. त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते असे सांगितले जाते. कांस्य हा मिश्र धातू तांबे आणि जस्तमिश्रित असतो. त्यापासून तयार केलेल्या वाटीने पायाला मसाज केल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. सोन्यापेक्षा स्वस्त आणि सामान्यांच्या आवाक्यात असलेल्या कांस्य या धातूपासून कांस्याची वाटी बनवली जाते. शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता आणि वात कमी करण्यासाठी कांस्याची वाटी प्रभावी ठरते. जुन्या काळापासून ही एक उपचारपद्धती प्रभावी मानली गेली आहे. आज या थेरेपीचं स्वरूप मशीनमध्ये बघायला मिळत आहे. ही थेरेपी नेमकी कशी दिली जाते? या थेरेपीचे शरीराला काय फायदे आहेत? यासंदर्भात वर्धा येथील कांस्य थाळी थेरेपिस्ट अभिषेक मांजरखेडे यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: November 23, 2025, 18:51 IST

काकडी खिचडी कधी खाल्लीये का? पुलंनाही आवडायची पुण्यातील आप्पाची चव

पुणे

पुण्याची खाद्य संस्कृती ही जगात नावाजली जाते. पुणेकर खवय्ये असल्याने त्यांचे आवडीचे पदार्थ ही त्याच पद्धतीचे असतात. ते म्हणतात की पुणे तिथे काय उणे त्याच म्हणे प्रमाणे इथल्या गोष्टी ही तशा वेगळ्याच असतात.

Last Updated: November 23, 2025, 17:56 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
तुमची मुलं सतत मोबाईल पाहतात? मग अशी सोडावा सवय; तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल