TRENDING:

Health Tips : शरीरावर पांढरे डाग आहेत? घाबरुन जाऊ नका; अशी घ्या काळजी

Last Updated: Nov 21, 2025, 18:59 IST

छत्रपती संभाजीनगर : काही लोकांच्या शरीरावरती पांढरे डाग असतात त्याला काहीजण कोड असे देखील म्हणतात. मात्र, या पांढऱ्या डागांविषयी लोकांचा मनामध्ये अनेक गैरसमज असतात. ज्या व्यक्तीला पांढरे डाग आहेत अशा व्यक्तींना जर आपण स्पर्श केला तर ते देखील आपल्याला होतात असा लोकांचा गैरसमज असतो. तसंच यावरती काही उपचार नाहीत असं काही लोकांचं म्हणणं असतं. त्यामुळे याबद्दच छत्रपती संभाजीनगरमधील कॉस्मेटिक सर्जन डॉ. रमाकांत बेंबडे यांनी माहिती दिलेली आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Health Tips : शरीरावर पांढरे डाग आहेत? घाबरुन जाऊ नका; अशी घ्या काळजी
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल