TRENDING:

Video: 'हे' २ पांढरे पदार्थ ठरू शकतात हार्ट अटॅकचं कारण; तरुणांनो वेळीच सावध व्हा!

Last Updated: Feb 24, 2026, 18:55 IST

छत्रपती संभाजीनगर : 29 सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. सध्या तरुणांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढत चाललं आहे. ज्या तरुणाचं वय 30 वर्षांच्या घरात आहे, अशांनाही बदलत्या जीवनशैलीमुळं हृदयविकाराच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे अशा तरुणांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर गणेश सपकाळ यांनी माहिती दिलीये.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Video: 'हे' २ पांढरे पदार्थ ठरू शकतात हार्ट अटॅकचं कारण; तरुणांनो वेळीच सावध व्हा!
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल