मस्साजोगमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीकडून कसून तपास केला जातोय. सीआयडीनं फरार तिन्ही आरोपींच्या नातेवाईकांची कसून तपासणी सुरू केलीय. आरोपी सुदर्शन घुलेच्या घरच्यांची आणि नातेवाईकांची कसून चवकाशी सुरू आहे. त्याचबरोबर फरार तिन्ही आरोपींच्या नातेवकांची सीआयडीच्या अधिकाऱ्यांन कडून कसून चौकशी करण्यात आलीय. संबंधीत आरोपी नातेवाईकांच्या संपर्कात आहेत का याचा तपास सीआयडी कडून करण्यात येतोय.