
Superhit Song : बॉलिवूडचे ही-मॅन म्हणडेच अभिनेते धर्मेंद्र. त्यांनी 300 पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे. 2011 मध्ये त्यांचा 'यमला पगला दीवाना' चित्रपट रिलीज झाला होता. याचा टाइटल ट्रॅक प्रेक्षकांना खूपच पसंतीस पडले होते. यात या बाप बेटे म्हणजेच धर्मेंद्र, सनी आणि बॉबीने 'यमला पगला दीवाना' या गाण्यावर एकत्र डांस केला होता. ही त्यांची जोडी चर्चेत आली आणि हा चित्रपट खूपच हिट झाला होता. हे गाणे गायक सोनू निगमने गायले होते. चित्रपटाचे दिग्दर्शन समीर कर्णीक यांनी केली होते.
Last Updated: November 24, 2025, 15:14 ISTवर्धा : आपण रोजच्या आहारात जे पदार्थ खातो त्यांचं आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्व बऱ्याचदा आपल्याला माहिती नसतं. आता रोजच्या आहारातील कांद्याची साल आपण कचरा पेटीत टाकून देतो. पण त्याचा केसांसाठी होणारा फायदा माहिती झाला तर तुम्ही अशी चूक कधीच करणार नाही. कारण कांद्याच्या सालीपासून केसांसाठी उपयुक्त टोनर बनवता येऊ शकते. वर्धा येथील ब्युटीशियन प्रीती खडसे यांनी याबाबतच माहिती दिली आहे
Last Updated: November 24, 2025, 17:36 ISTवर्धा : प्रत्येकाला आहारात एखादा पदार्थ अधिक आवडतो तर एखादा अजिबात आवडत नाही. कारल्याची भाजी आरोग्यदायी असली तरी त्याच्या कडवट चवीमुळे अनेकजण ती टाळतातच. पण आहारात कारल्याचा समावेश गरजेचा असतो. त्यासाठी एक भन्नाट रेसिपी आहे. कारल्याचे चिप्स करून खाल्ल्यास कडवटपणा टाळता येतो आणि ते एकदम टेस्टी लागतात. हीच रेसिपी वर्धा येथील गृहिणी शोभाताई मकेश्वर यांनी सांगितलीय.
Last Updated: November 24, 2025, 17:13 ISTछत्रपती संभाजीनगर : आपल्याकडे रोजच्या आहारात तूर किंवा तुरीच्या डाळीचा वापर केला जातो. शेतकऱ्यांच्या शेतात हिवाळ्यात तुरीच्या शेंगा मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे या शेंगा बाजारातही दिसतात. आपण सर्वजण आवडीने तुरीच्या शेंगा खात असतो. पण या शेंगा खाण्याचे आरोग्यासाठी भरपूर फायदे आहेत. याबाबतच छत्रपती संभाजीनगर येथील आहारतज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिलीय.
Last Updated: November 24, 2025, 16:29 ISTमुंबई : अनेकदा आपण नोकरी करत असताना मनात कुठेतरी आपल्या आवडीचा व्यवसाय उभा करण्याचं स्वप्न असतं. योग्य वेळ मिळाल्यास आणि धाडसाने पाऊल उचललं तर तो व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे कांदिवलीतील सोनम सोनी.
Last Updated: November 24, 2025, 16:07 ISTपुणे : 'पुणे तिथे काय उणे' या म्हणीप्रमाणे पुण्यातील खाद्य संस्कृती समृद्ध आहे. शहरात काही प्रसिध्द ठिकाणे आहेत जी वर्षानुवर्षे त्यांच्या खाद्यपदार्थांची तीच चव जपत आहेत. पुण्यातील नारायण पेठ येथे असलेल्या आप्पा उपहार गृहाने 55 वर्ष पुणेकरांची पसंती जपली आहे. यामुळे लोकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते.
Last Updated: November 24, 2025, 14:48 IST