अभिनेत्री गौरी इंगवले आणि श्रेयस तळपदे लवकरच ही अनोखी गाठ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आधी पांघरूण चित्रपट आणि या नव्या चित्रपटात गौरीने मोठ्या वयाच्याच कलाकारांसोबत काम केलंय. त्या अनुभवाबद्दल सांगताना गौरी काय म्हणाली? पाहूयात..