डान्सर गौतमी पाटीलची चर्चा होत नाही असा एकही दिवस जात नाही. कधी तिच्या डान्सनं तर कधी रिल्समुळे गौतमी चर्चेत असते. गौतमी सिनेमात तर भेटायला येतेच आहे. पण आता गौतमीचं “तुनी डार्लिंग” हे तिचं नवं गाणं रिलीज झालं आहे. हे ऐरणी गाणं आहे. गाण्याला खान्देशी तडका देण्यात आला आहे. (साभार - गौतमी पाटील इन्सटाग्राम अकाऊंट)