यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा (96th Academy Awards) अमेरिकेतल्या Los Angeles मध्ये दिमाखात पार पडला. या पुरस्कारांमध्ये ख्रिस्तोफर नोलनच्या (Christopher Nolan)ओपनहायमरने (Oppenheimer) बाजी मारली. पण याचदरम्यान एका भारतीय सिनेमॅटोग्राफरची आठवणही काढली गेली. पाहूयात...