पुणे, प्रतिनिधी गोविंद वाकडे : प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीबरोबरही असंच घडलं. खास गणेशोत्सवासाठी सोनाली कुलकर्णी दुबईहून भारतात आली आहे. भारतात येताच तिनं पुणे गाठलं आणि घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली. घरी बाप्पाला विराजमान करत सोनालीनं बाप्पाकडे साकडं घालतं आहे.