मागील अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचे भिजत घोंगडे कायम आहे. याचवरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.